झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत खंडोजी बल्लाळ अनाजी पंतांना संभाजी महाराजांपासून दूर राहायला सांगतात.